[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अचानक वजन कमी होणे फवादने सांगितले की, त्याला वयाच्या 17 व्या वर्षी टाइप 1 मधुमेहाचा सामना करावा लागला होता. यादरम्यान त्याला खूप ताप आला आणि अवघ्या आठ दिवसांत त्यांचे वजन 10 किलो कमी झाले. त्याने सांगितले की त्याचे वजन 65 किलोवरून 55 किलो झाले होते. (वाचा :- गोल मटोल पोट, लटकणा-या मांड्या, छाती, हिप्सची चरबी झटक्यात जळेल, हा पदार्थ उपाशी पोटी खा निघेल पोटातील सर्व हवा) कोणती लक्षणे दिसली? तो म्हणाला, दुसर्याच दिवसापासून, ,मला खूप तहान लागू लागली आणि खूप लघवी होऊ लागली.” ही…
Read More