[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) या व्यक्तीचं बालपण कसं होतं? मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना नागपुरातील संजू भगतसोबत घडली आहे. हे जाणून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. भगतचे बालपण अगदी सामान्य होते, पण इतर मुलांपेक्षा भगतचे पोट जास्त फुगलेले होते. त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी याकडे लक्ष दिले नाही, पण हळूहळू पोट अधिकच फुगले. यानंतर कुटुंबीयांची चिंता वाढली. संजू भगतचे पोट इतके फुगले की लोक त्याला प्रेग्नंट म्हणू लागले. भगत यांना त्यांचे फुगलेले पोट पाहून विचित्र वाटायचे, पण 1999 सालापर्यंत पोटाची सूज इतकी वाढली की श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर संजूला रुग्णालयात…
Read More