महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा; छत्रपती शिवाजी महाराजांच्याही आधी, नेमकं किती वर्षांपासून भरतेय कुणालाच नाही माहित

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुषार तपासे, झी मिडिया, सातार : सातारा जिल्ह्यातील पालच्या खंडोबा देवाची यात्रा महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा आहे.  पालीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख आहे.पण ही यात्रा कधी पासून भरते याबाबत त्या भागातील अनेकांना काहीच सांगता येत नाही.पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी पासून ही यात्रा भरते आहे हे मात्र नक्की(satara pali khandoba yatra 2024). येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थित पालच्या खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत, खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.…

Read More

“कोणालाच सोडणार नाही”; विवस्त्र करुन महिलांची धिंड काढण्याच्या प्रकरणावरुन PM मोदींचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi On Manipur Violence Viral Video: मणिपूरमध्ये 2 महिलांना विवस्त्र करुन रस्त्यावरुन फिरवल्याची घटना समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी आजपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना या घटनेमुळे मी दु:खी झालो असून माझ्या मनात प्रचंड संताप असल्याचं म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी देशातील सर्वच राज्यांमधील मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यांमध्ये महिलांचं संरक्षण करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था अधिक कठोर करण्याचं आवाहन केलं आहे.  मोदी संतापले पंतप्रधान मोदींनी पावसाळी अधिवेशनामध्ये कोणती विधेयकं मांडली जाणार आहेत याबद्दलची माहिती दिली. त्यांनी अनेक विधेयकांचा…

Read More