सौदी अरेबियाने विदेशी कामगारांसंबधी नियमात केला बदल; भारतीयांवर किती प्रभाव पडणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतातून दरवर्षी हजारो, लाखो लोक नोकरीच्या निमित्ताने परदेशात जातात. भारतीयांना रोजगार देणाऱ्या देशांमध्ये सौदी अरेबियाचाur समावेश असून, तिथे मोठ्या संख्येने भारतीय वास्तव्यास आहेत. सौदी अरेबियात कौशल्य कामगारांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने अनेक भारतीय तिथे जातात. पण आता सौदी अरेबियाने विदेशी कामगारांसंबंधी एका नियमात बदल केला आहे.  सौदीच्या मानव संसाधन आणि सामाजिक विकास मंत्रालयानुसार, नव्या नियमांतर्गत सौदी अरेबियाच्या अविवाहित पुरुष आणि महिलांना आता विदेशी कामगारांची भरती करणं महागात पडणार आहे. आता कोणत्याही अविवाहित सौदी नागरिकाला वयाची 24 वर्षं पूर्ण केल्यानंतरच घरगुती कामासाठी एखाद्या विदेशी नागरिकाला नियुक्त…

Read More

विदेशी तरुणीला भारतात बोलावलं, रुमवर नेऊन हात-पाय बांधले अन् नंतर…; घटनाक्रम ऐकून पोलीसही हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली पोलिसांना शुक्रवारी सकाळी सरकारी शाळेजवळ एक मृतदेह सापडला होता. यानंतर तपास सुरु केला असता धक्कादायक घटनाक्रम समोर आला. पोलिसांनी गुरप्रीत सिंग नावाच्या तरुणाला अटक केली आहे.   

Read More