सत्तांतराची भीती! किम जोंग उनने जनरलला दिली नरकापेक्षाही भयानक शिक्षा; हात-पाय कापले अन्…; वाचून थरकाप उडेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उन किती निष्ठूर आहे याबद्दल जगभरात नेहमी चर्चा होत असते. किम जोंग-उन हा किती निर्दयी आहे याची कल्पना त्याच्या वेगवेगळ्या शिक्षांवरुन येत असते. एखादा व्यक्ती किती क्रूर असू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे किम जोंग-उन आहे. त्याच्या या क्रूरतेच्या यादीत आता आणखी एका घटनेची नोंद झाली आहे. किम जोंग उनने आपल्या जनरलला ठार केलं आहे. जनरल देशात सत्तापालट करण्याची योजना आखत असल्याचं कानावर पडताच किम जोंग-उनने त्याचा काटा काढला आहे.मात्र त्याने ज्याप्रकारे त्याची हत्या केली आहे, ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल. …

Read More