Varicose Veins Can Cause Many Serious Diseases How To Control; Varicose Veins मुळे होऊ शकतात अनेक गंभीर आजार, नसांमधून होते ब्लिडिंग फॉलो करा टिप्स

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

महिलांनी घ्यावी विशेष काळजी

महिलांनी घ्यावी विशेष काळजी

महिला आजही अनेकदा जास्त तास उभं राहून जेवण बनवतात, त्याशिवाय ऑफिसमधील काम आणि अधिक वेळ उभं राहण्यामुळे वेरीकोज वेन्सचे कारण ठरू शकते. त्यामुळे महिलांनी याबाबत अधिक काळजी घ्यायला हवी. वेरीकोज वेन्सचा त्रास होऊ न देण्यासाठी भाजी निवडणे, कणीक भिजवणे यासारखी कामं बसून करावीत. जास्त काळ उभं राहणं टाळावे.

(वाचा – या कारणाने सुकते हाडांमधील पाणी, शरीरात विटामिनची कमतरतेमुळे होतेय सांधेदुखी)

वेरीकोज वेन्ससाठी टिप्स

वेरीकोज वेन्ससाठी टिप्स
  • वेरीकोज वेन्सची समस्या असेल तर अधिक काळ उभे राहू नका. मध्ये मध्ये बसत जा आणि पायांवर अधिक ताण नका देऊ
  • अधिक वजन असल्यास, कमी करण्याचा प्रयत्न करा. वजन नियंत्रणात आणा
  • जास्त पाण्याचे सेवन करा
  • आपल्या डाएटमध्ये ताजे फळ आणि भाज्यांचा समावेश करून घ्या
  • डाएटशियिनच्या मदतीने वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन आखून घ्या

(वाचा – होमिओपथी उपचारांशी संबंधित गैरसमज, जाणून घेण्याची आहे गरज)

कम्प्रेशन स्टॉकिंग्जचा वापर

कम्प्रेशन स्टॉकिंग्जचा वापर

वेरीकोज वेन्सची समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने कम्प्रेशन स्टॉकिंग्जचा वापर करावा. यामुळे वेरीकोज वेन्सच्या वाढीला रोखता येते आणि जास्तच समस्या वाढलेली दिसून येत असेल तर त्वरीत आपल्या डॉक्टरांना संपर्क साधावा.

(वाचा – महिन्यातून किती वेळा गर्भनिरोधक गोळ्या घेणे ठरते महिलांसाठी योग्य, दुष्परिणाम घ्या लक्षात)

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

[ad_2]

Related posts