Varicose Veins Can Cause Many Serious Diseases How To Control; Varicose Veins मुळे होऊ शकतात अनेक गंभीर आजार, नसांमधून होते ब्लिडिंग फॉलो करा टिप्स

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) महिलांनी घ्यावी विशेष काळजी महिला आजही अनेकदा जास्त तास उभं राहून जेवण बनवतात, त्याशिवाय ऑफिसमधील काम आणि अधिक वेळ उभं राहण्यामुळे वेरीकोज वेन्सचे कारण ठरू शकते. त्यामुळे महिलांनी याबाबत अधिक काळजी घ्यायला हवी. वेरीकोज वेन्सचा त्रास होऊ न देण्यासाठी भाजी निवडणे, कणीक भिजवणे यासारखी कामं बसून करावीत. जास्त काळ उभं राहणं टाळावे. (वाचा – या कारणाने सुकते हाडांमधील पाणी, शरीरात विटामिनची कमतरतेमुळे होतेय सांधेदुखी) वेरीकोज वेन्ससाठी टिप्स वेरीकोज वेन्सची समस्या असेल तर अधिक काळ उभे राहू नका. मध्ये मध्ये बसत जा आणि पायांवर अधिक…

Read More