ABP Majha Headlines 02 PM 23 February 2024 Maharashtra News ABP Maharashtra News Manohar Joshi Passed Away Uddhav Thackeray ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 02 PM : 23 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन, माटुंग्यातील निवासस्थानी पार्थिवाचं अंत्यदर्शन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
मनोहर जोशी यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय नेते पोहोचले, शिंदे-फडणवीस, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शरद पवारांनी घेतलं पार्थिवाचं दर्शन
मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंचा बुलढाणा दौरा रद्द, उद्धव ठाकरे मुंबईसाठी रवाना, मनोहर जोशींच्या अंत्ययात्रेत सहभागी होणार
उद्धव ठाकरेंसोबत आता पुन्हा एकत्र येणं शक्य नाही, आयडियाज ऑफ इंडियामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, उद्धव ठाकरे आणि आमची मनं दूर झाल्याची प्रतिक्रिया 
कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, कॅन्सरवर  मुंबईत सुरू होते उपचार
विविध मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चा, शिष्टमंडळ कुलगुरुंच्या भेटीला

[ad_2]

Related posts