( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : भारतातील अनेक राज्यांमध्ये विस्तीर्ण क्षेत्र घनदाट वनांनी (Forest) व्यापलं असून, या वनांमध्ये असंख्य प्रजातींच्या वन्य जीवांचा वावर पाहायला मिळतो. या प्राण्यांपैकी काही हिंस्र प्राणी कायमच काळजाचं पाणी करतात. हे प्राणी दुरून पाहणं जितक्या कौतुकाची बाब, तितकेच ते जवळ आले की मात्र थरकाप उडतो ही काळ्या दगडावरची रेघ. अशा या वन्य जीवांना अधिकाधिक वावर असणारं देशातील एक ठिकाण म्हणजे उत्तराखंड. मागच्या काही दिवसांपासून (Uttarakhand) उत्तराखंडमध्ये वन्य जीवांना मानवी अधिवासावर होणारा हल्ला पाहता प्रशासनानं आता याकडे गांभीर्यानं लक्ष देत नारिकांना काही दिवसांसाठी जंगलांमध्ये न…
Read More