( प्रगत भारत । pragatbharat.com) African Breeder Pata Seca: आजवर आपल्यासमोर जगातील अशा अनेक घटना आल्या आहेत ज्यांनी आपल्याला भांडावून सोडलं. एखाद्या देशातील युद्ध असो किंवा मग एखाद्या शासकाचे क्रूर नियम असो. हे असंही असतं? असेच प्रश्न आपल्याला अनेकदा पडले आहेत. अशाच एका वास्तवानं संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या होत्या, अनेकांनीच ही माहिती वारंवार वाचली. ही माहिती होती आफ्रिकेतील गुलामगिरीसंदर्भातील दुर्दैवी वास्तवाची. आफ्रिकेतील अनेक राष्ट्रांसाठी गुलामगिरीचा शाप त्यांना सातत्यानं प्रगतीपासून वंचित ठेवण्यास कारणीभूत ठरला. बऱ्याचदा आफ्रिकेतील नागरिकांना परदेशी नागरिक स्वत:च्या कामांसाठी गुलाम बनवत राहिले. यातच एक अशीही व्यक्ती होती, ज्याचा वापर…
Read MoreTag: सगणयवरन
जोरात मार… शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुस्लिम मुलाला इतर विद्यार्थ्यांकडून मार; राहुल गांधींची भाजपवर आगपाखड
( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशातील (UP News) मुझफ्फरनगरमधल्या (Muzaffarnagar) एका शाळेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये शाळा चालवणारी महिला शिक्षिका एका मुस्लिम विद्यार्थ्याला वर्गातील इतर मुलांना मारहाण करायला सांगत असल्याचे दिसत आहे. शिक्षिका एक एक करून इतर विद्यार्थ्यांना बोलावते आणि तिच्या शेजारी उभ्या असलेल्या विद्यार्थ्याच्या गालावर चापट मारायला सांगत आहे. विद्यार्थी रडत असतानाही शिक्षिका त्याला मारालायला सांगत आहे. तिथेच बसलेल्या एका व्यक्तीने हे सगळं त्याच्या मोबाईलमध्य कैद केले असून आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, या व्हिडीओमुळे संतापाची…
Read More