गर्लफ्रेंडने १० मिनिटं इतक्या जोरात Kiss केलं की बॉयफ्रेंड बहिरा झाला, हे कसं झालं?

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सिनेमा किंवा वेब सिरीजमध्ये किस करण्याचे फायदे आपण पाहतो. पण Kiss केल्यामुळे कुणाचा कान निकामी झाल्याची घटना पहिल्यांदाच समोर आली आहे. एका गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला चक्क १० मिनिटे किस केल्यामुळे त्याचा कान निकामी झाला असून तो बहिरा झाला आहे. चीनमध्ये 22 ऑगस्ट रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चायनीज व्हॅलेंटाइनच्या निमित्ताने चीनच्या पूर्व झेजियांग प्रांतातील वेस्ट लेक येथे कपल हा दिवस साजरा करण्यासाठी गेले होते. या दरम्यान दोघांनी एकमेकांना जोरात किस केले यावेळी बॉयफ्रेंडच्या कानातून वेगळाच आवाज आला. त्यानंतर त्याची ऐकण्याची क्षमता पूर्णपणे…

Read More

गर्लफ्रेंडने इतक्या जोरात किस केलं की बॉयफ्रेंडच्या कानाचा पडदाच फाटला, नेमकं घडलं काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Boyfriend Eardrum Ruptured: एका व्यक्तीला आपल्याच गर्लफ्रेंडला किस करणे महागात पडले आहे. या व्यक्तीसोबत असं काही भयंकर घडलं की त्याला थेट रुग्णालयातच दाखल करण्यात आले आहे. या तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडला जवळपास 10 मिनिटापर्यंत किस केले त्यानंतर मात्र त्याच्यावर भयंकर प्रसंग ओढावला.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये 22 ऑगस्ट रोजी व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. याच दिवशी हे जोडपे चीनच्या पूर्व प्रांतात असलेल्या झेजियांग प्रांतातील वेस्ट लेकवर सेलिब्रेट करत होते. त्याचवेळी तरुणाने गर्लफ्रेंडला 10 मिनिटांपर्यंत किस केले. दोघांमधील किसिंग इतकं इंटेन्स होत गेले की अचानक तरुणाच्या कानाचा पडदाच…

Read More

जोरात मार… शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुस्लिम मुलाला इतर विद्यार्थ्यांकडून मार; राहुल गांधींची भाजपवर आगपाखड

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशातील (UP News) मुझफ्फरनगरमधल्या (Muzaffarnagar) एका शाळेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये शाळा चालवणारी महिला शिक्षिका एका मुस्लिम विद्यार्थ्याला वर्गातील इतर मुलांना मारहाण करायला सांगत असल्याचे दिसत आहे. शिक्षिका एक एक करून इतर विद्यार्थ्यांना बोलावते आणि तिच्या शेजारी उभ्या असलेल्या विद्यार्थ्याच्या गालावर चापट मारायला सांगत आहे. विद्यार्थी रडत असतानाही शिक्षिका त्याला मारालायला सांगत आहे. तिथेच बसलेल्या एका व्यक्तीने हे सगळं त्याच्या मोबाईलमध्य कैद केले असून आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, या व्हिडीओमुळे संतापाची…

Read More

Engagement नंतर Romance च्या नादात तिने जीव गमावला; जोरात किंकाळी ऐकू आली अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Slips Falls To Death Moments After Engagement: एन्गेजमेंटनंतर हे दोघेही सेलिब्रेशन करत असतानाच हा विचित्र अपघात घडला. कारजवळ काहीतरी आणायला गेलेल्या या तरुणाला अचानक मोठी किंकाळी ऐकू आली तो आवाजाच्या दिशेनं धावला.

Read More

समुद्रातून जोरात आवाज येतोय; Titanic चे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीबाबत मोठी Update

( प्रगत भारत । pragatbharat.com) Titanic Submarine : सध्या संपूर्ण जगभरात एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे. ती म्हणजे टायटॅनिक (Titanic ) पाहण्यासाठी गेलेल्या आणि एकाएकी लुप्त झालेल्या पाणबुडीची. ज्यामुळं साऱ्या जगातून चिंता व्यक्त केली जात आहे. ज्याप्रमाणं टायटॅनिक जहाजाला आणि त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जलसमाधी मिळाली त्याप्रमाणं या पाणबुडीसोबत होऊ नये अशीच प्रार्थना सर्वजण करताना दिसत आहेत.  साधारण पाच दिवसांपासून अटलांटिक महासागरात ही पाणबुडी बेपत्ता आहे. ज्यामध्ये पाच प्रवासी असल्याची माहिती मिळतेय. पाणबुडीमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण अतिशय कमी असल्यामुळं त्यात असणाऱ्या प्रवाशांबद्दच चिंता दर दिवसागणिक वाढतच चालली आहे. सदर प्रकरणाची…

Read More