गर्लफ्रेंडने १० मिनिटं इतक्या जोरात Kiss केलं की बॉयफ्रेंड बहिरा झाला, हे कसं झालं?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) सिनेमा किंवा वेब सिरीजमध्ये किस करण्याचे फायदे आपण पाहतो. पण Kiss केल्यामुळे कुणाचा कान निकामी झाल्याची घटना पहिल्यांदाच समोर आली आहे. एका गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला चक्क १० मिनिटे किस केल्यामुळे त्याचा कान निकामी झाला असून तो बहिरा झाला आहे. चीनमध्ये 22 ऑगस्ट रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चायनीज व्हॅलेंटाइनच्या निमित्ताने चीनच्या पूर्व झेजियांग प्रांतातील वेस्ट लेक येथे कपल हा दिवस साजरा करण्यासाठी गेले होते. या दरम्यान दोघांनी एकमेकांना जोरात किस केले यावेळी बॉयफ्रेंडच्या कानातून वेगळाच आवाज आला. त्यानंतर त्याची ऐकण्याची क्षमता पूर्णपणे कमी झाली. रूग्णालयात नेल्यावर त्याला कळलं की, त्याच्या कानाचा पडदा पूर्णपणे फाटला आहे. (फोटो सौजन्य – iStock)

[ad_2]

Related posts