( प्रगत भारत । pragatbharat.com) Saudi Arabia Oldest Groom: वयाने नव्वदी गाठली तरीही सौदी अरेबीयातील या व्यक्तीची लग्न करण्याची अजूनही लग्न करण्याची इच्छा आहे. आत्तापर्यंत या व्यक्तीने पाच निकाह केले आहेत. इतकंच नव्हे तर त्याने एक अजब दावा देखील केला आहे. सौदी अरेबियातील सर्वात वयस्कर नवरदेव असलेल्या या व्यक्तीला अजून लग्न करण्याची इच्छा आहे. सौदी अरेबियातील माध्यमांनुसार, एका 90 वर्षांच्या व्यक्तीने पाचव्यांदा निकाह केला आहे. सध्या हा वृद्ध व्यक्ती आपल्या पत्नीसह हनिमूनला आला आहे. तिथेच त्यांनी मला पाचपेक्षा अधिक लग्न करण्याची इच्छा आहे, असं बोलून दाखवले आहे. नादिर बिन दहैम…
Read More