[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) रोबिटिक नी सर्जरी म्हणजे रोबोटिक-असिस्टेड सर्जरी ’रोबोट, इन्फ्रारेड सेंसर या माध्यमातून कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर रुग्णाच्या गुडघ्याच्या हाडांची त्रिमितीय रचना तयार केली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाच्या गुडघ्याची सविस्तर माहिती बारकाईने डॉक्टरांना मिळते. त्यातून प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करताना अगदी अचूक पद्धतीने जितका पाहिजे, तितकाच हाडाचा काप घेतला जातो. त्याची इजा स्नायूंना होणार नाही. त्या समतोल राहतील, याची प्रकर्षाने काळजी यात घेतली जाते. रोबोटिक गुडघा बदलण्याचे फायदे स्क्रिनवर दिसणाऱ्या शरीराच्या अवयवांच्या चित्रफितीचे आकारमान कमी जास्त करत, यांत्रिक हातांना योग्य ते निर्देश देत ही शस्त्रक्रिया केली जाते त्यामुळे…
Read More