Covid 19: कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली; JN.1 व्हेरिएंटच्या रूग्णांची संख्या हजारापार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid 19: ‘Indian SARS-CoV-2 Genomics Consortium’ (INSACOG) ने ही माहिती दिल्यानुसार, कर्नाटकात या सब व्हेरिएंटच्या सर्वाधिक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

Read More

Covid-19 update: कोरोनाने वाढवलं टेन्शन; 24 तासांत 4 रूग्णांचा संसर्गाने मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19 update: केंद्रीय स्वाथ मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 605 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी 4 रूग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

Read More

रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरने दान केला बोन मॅरो; शस्त्रक्रियेनंतर दिली हृदयस्पर्शी प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : रुग्णांचे प्राण वाचवणं हे डॉक्टरांचे (Doctor) पहिलं काम असतं. मग शस्त्रक्रिया असो की औषधे गोळ्या काही करुन डॉक्टर त्याच्या रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. पण अमेरिकेतल्या एका डॉक्टरने यापेक्षाही पुढे जाऊन त्याच्या रुग्णासाठी काम केलं आहे. फ्लोरिडातल्या (Florida Doctor) एका डॉक्टरने एका रुग्णासाठी अवयवयदान केलं आहे. अमेरिकेतल्या या डॉक्टरने एका मुलाचा जीव वाचवण्यासाठी अस्थिमज्जा (बोन मॅरो) दान केल्याबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोणतेही प्रयत्न करुन डॉक्टर त्याच्या रुग्णाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. तसाच काहीसा प्रकार अमेरिकेतील फ्लोरिडा येथे घडला आहे.…

Read More

Kerala Nipah Update: केरळ लॉकडाऊनच्या दिशेने? निपाह रुग्णांची संख्या वाढली; बाधितांबैकी 70 टक्के रुग्णांचा होतो मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Nipah Update: निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या केरळामध्ये सध्या एक अत्यंत भीतीदायक चित्र पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे निपाह विषाणूचा संसर्ग.   

Read More

बापरे, Blood Cancer च्या सुरूवातीला दिसणारे हे एक साधे पण महाभयंकर लक्षण तोंडपाठच करा, वाचू शकतो रूग्णाचा जीव

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Blood Cancer हा एक धोकादायक आणि प्राणघातक आजार आहे ज्याचे अनेक प्रकार आहेत. ल्युकेमिया, लिम्फोमा, मायलोमा, एमडीएस आणि एमपीएन हे ब्लड कॅन्सरचे काही प्रकार आहेत. ब्लड कॅन्सरची लक्षणे त्याच्या प्रकारानुसार बदलू शकतात. कर्करोगाबद्दल एक गोष्ट सांगितली जाते की त्याची सुरुवातीची लक्षणे आढळून येत नाहीत, जी लक्षणे दिसतात ती दैनंदिन जीवनातील सामान्य आरोग्य समस्यांसारखीच असतात. हेच कारण आहे की बहुतेक लोक ही लक्षणे गांभीर्याने घेत नाहीत. म्हणून ब्लड कॅन्सरची लक्षणे असतानाही लोकांची फसवणूक होते.पण ब्लड कॅन्सरची काही चिन्हे आणि लक्षणे आहेत ज्यावरून तुम्ही अंदाज लावू…

Read More

Robotic Knee Replacement Surgery Getting More Success In Young Patients; रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे काय? तरूण रुग्णांची पसंती अधिक

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) रोबिटिक नी सर्जरी म्हणजे रोबोटिक-असिस्टेड सर्जरी ’रोबोट, इन्फ्रारेड सेंसर या माध्यमातून कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर रुग्णाच्या गुडघ्याच्या हाडांची त्रिमितीय रचना तयार केली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाच्या गुडघ्याची सविस्तर माहिती बारकाईने डॉक्टरांना मिळते. त्यातून प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करताना अगदी अचूक पद्धतीने जितका पाहिजे, तितकाच हाडाचा काप घेतला जातो. त्याची इजा स्नायूंना होणार नाही. त्या समतोल राहतील, याची प्रकर्षाने काळजी यात घेतली जाते. रोबोटिक गुडघा बदलण्याचे फायदे स्क्रिनवर दिसणाऱ्या शरीराच्या अवयवांच्या चित्रफितीचे आकारमान कमी जास्त करत, यांत्रिक हातांना योग्य ते निर्देश देत ही शस्त्रक्रिया केली जाते त्यामुळे…

Read More