( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : रुग्णांचे प्राण वाचवणं हे डॉक्टरांचे (Doctor) पहिलं काम असतं. मग शस्त्रक्रिया असो की औषधे गोळ्या काही करुन डॉक्टर त्याच्या रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. पण अमेरिकेतल्या एका डॉक्टरने यापेक्षाही पुढे जाऊन त्याच्या रुग्णासाठी काम केलं आहे. फ्लोरिडातल्या (Florida Doctor) एका डॉक्टरने एका रुग्णासाठी अवयवयदान केलं आहे. अमेरिकेतल्या या डॉक्टरने एका मुलाचा जीव वाचवण्यासाठी अस्थिमज्जा (बोन मॅरो) दान केल्याबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोणतेही प्रयत्न करुन डॉक्टर त्याच्या रुग्णाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. तसाच काहीसा प्रकार अमेरिकेतील फ्लोरिडा येथे घडला आहे.…
Read MoreTag: शसतरकरयनतर
सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर काय काळजी घ्याल? वेदना होतील कमी
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ज्या व्यक्तींनी संधिवाताच्या वेदना सहन केल्या आहेत त्यांच्यासाठी सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही आयुष्याची एक नवीन सुरुवात ठरते. वेदना आणि त्यानंतर जाणवणारी अस्वस्थता कमी करण्याच्या दिशेने शस्त्रक्रिया ही एक महत्त्वपूर्ण भूमिका बजाविते. मात्र ही सांधेदुखी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर नक्की काय काळजी घ्यायची याबाबत तुम्ही साशंक असाल तर तुम्ही हा लेख वाचाच. डॉ. पृथ्वीराज देशमुख, ऑर्थोपेडिक सर्जन, नेक्सस डे सर्जरी सेंटर, मुंबई यांनी सांधेदुखी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर काय काळजी घ्यायची आणि याचे नक्की कशा पद्धतीने व्यवस्थापन करावे याबाबत आम्हाला सांगितले आहे. तुम्हीही जाणून घ्या. (फोटो सौजन्य –…
Read More