[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) ज्या व्यक्तींनी संधिवाताच्या वेदना सहन केल्या आहेत त्यांच्यासाठी सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही आयुष्याची एक नवीन सुरुवात ठरते. वेदना आणि त्यानंतर जाणवणारी अस्वस्थता कमी करण्याच्या दिशेने शस्त्रक्रिया ही एक महत्त्वपूर्ण भूमिका बजाविते. मात्र ही सांधेदुखी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर नक्की काय काळजी घ्यायची याबाबत तुम्ही साशंक असाल तर तुम्ही हा लेख वाचाच. डॉ. पृथ्वीराज देशमुख, ऑर्थोपेडिक सर्जन, नेक्सस डे सर्जरी सेंटर, मुंबई यांनी सांधेदुखी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर काय काळजी घ्यायची आणि याचे नक्की कशा पद्धतीने व्यवस्थापन करावे याबाबत आम्हाला सांगितले आहे. तुम्हीही जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)
[ad_2]