( प्रगत भारत । pragatbharat.com) Nipah Virus Updates: केरळमध्ये निपाहच्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. राज्य सरकारनेही यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. असं असतानाच आता निपाहची दहशत महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर म्हणजेच कर्नाटकपर्यंत पोहोचली आहे. कर्नाटकमध्येही निपाहचं संकटाची चाहूल लागली असल्याने राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे. पत्रक केलं जारी केरळमधील निपाह रुग्णांची संख्या पाहून कर्नाटक सरकारने एक पत्रक जारी केलं आहे. जनतेनं केरळमधील निपाह प्रभावित भागांमध्ये गरज नसताना प्रवास करु नये असा सल्ला दिला आहे. कर्नाटकच्या आरोग्य विभागाने केरळच्या सीमा भागातील जिल्ह्यांना म्हणजेच कोडागु, दक्षिण कन्नड, चामराजनगर आणि मैसूरमध्ये अलर्ट जारी…
Read MoreTag: Nipah
Kerala Nipah Update: केरळ लॉकडाऊनच्या दिशेने? निपाह रुग्णांची संख्या वाढली; बाधितांबैकी 70 टक्के रुग्णांचा होतो मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Nipah Update: निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या केरळामध्ये सध्या एक अत्यंत भीतीदायक चित्र पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे निपाह विषाणूचा संसर्ग.
Read MoreNipah Virus : केरळातील 'त्या' दोघांचा मृत्यू निपाहमुळंच, नव्यानं आढळले 4 संशयित रुग्ण; तुम्ही सुरक्षित आहात ना?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Nipah Virus : कोरोनाच्या धक्क्यातून जग सावरत असतानाच भारतात निपाह विषाणूनं चिंता वाढवली आहे. केरळात या विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण आढळल्यामुळं आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.
Read More