3000 रुपये सिलेंडर, पेट्रोल 300 च्या पार; भारताचा पाहुणचार पाहून भारावलेला पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तान सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानमधील स्थिती अद्यापही सुधारत असल्याचं चित्र नाही. पाकिस्तानमध्ये महागाई पुन्हा एकदा गगनाला भिडू लागली असून, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर 2023 मध्ये 30 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने 3 अरब डॉलर्सचं बेलआऊट पॅकेज मंजूर केल्यानंतरही सरकारला देशातील महागाई नियंत्रणात आणण्यात अपयश आलं आहे.  पाकिस्तानात वार्षिक महागाई दर सप्टेंबरमध्ये 31.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. याआधी मागील ऑगस्ट महिन्यात तो 27.4 टक्के होता. डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानात पेट्रोल-डिझेलचा दर आणि ऊर्जेची किंमत वाढल्याने महागाई वाढली आहे. देशातील अन्नधान्य…

Read More

Nipah Virus महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? कर्नाटकने जारी केला अलर्ट; केरळमधील रुग्णसंख्येनं वाढलं टेन्शन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nipah Virus Updates: केरळमध्ये निपाहच्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. राज्य सरकारनेही यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. असं असतानाच आता निपाहची दहशत महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर म्हणजेच कर्नाटकपर्यंत पोहोचली आहे. कर्नाटकमध्येही निपाहचं संकटाची चाहूल लागली असल्याने राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे. पत्रक केलं जारी केरळमधील निपाह रुग्णांची संख्या पाहून कर्नाटक सरकारने एक पत्रक जारी केलं आहे. जनतेनं केरळमधील निपाह प्रभावित भागांमध्ये गरज नसताना प्रवास करु नये असा सल्ला दिला आहे. कर्नाटकच्या आरोग्य विभागाने केरळच्या सीमा भागातील जिल्ह्यांना म्हणजेच कोडागु, दक्षिण कन्नड, चामराजनगर आणि मैसूरमध्ये अलर्ट जारी…

Read More

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? जगातील सर्वात धोकादायक Nuclear Missile तैनात; सर्वच देशांचं टेन्शन वाढलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia Sarmat Nuclear Missile: युक्रेनविरुद्ध सुरु असलेल्या युद्धादरम्यान रशियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. जगातील सर्वात धोकादायक अस्रांपैकी एक असलेलं सॅरमॅट नावाचं आण्विक क्षेपणास्त्र रशियाने सज्ज ठेवलं आहे. हे एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. रशियाच्या या निर्णयामुळे युरोपातील अनेक छोटे मोठे देशांची खास करुन नाटोच्या सदस्य देशांची चिंता वाढली आहे. रशियन अंतराळ संस्थेचे प्रमुख यूरी बोरिसोव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “सॅरमॅट क्षेपणास्राला सेवेत दाखल करुन घेण्यात आलं आहे,” असं बोरिसोव म्हणाले. युक्रेन युद्धानंतर नाटो देश आणि रशियामध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या महायुद्धाची चर्चा…

Read More