व्यास तळघरातील पूजा सुरूच राहणार, कोर्टाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली|Gyanvapi case Allahabad HC dismiss Muslim side plea

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi case: ज्ञानवापी प्रकरणात अलहाबाद उच्च न्यायालयाने  मोठी निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षकारांची याचिका फेटाळत व्यास तळघरात हिंदू पक्षकारांना पुजेचा अधिकार कायम ठेवला आहे. न्यायाधीश रोहित रंजन अग्रवाल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत मुस्लिक पक्षकारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 31 जानेवारी रोजी हिंदू पक्षकारांना वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर वाराणसी कोर्टाच्या आदेशाने मुस्लिम पक्षकारांकडून अंजुमन इंतजामिया मस्जिदी कमेटीने हायकोर्टात आव्हान दिले होते.  वाराणसी जिल्हा न्यायालयानेही…

Read More