[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Breakfast हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे. जे लोक याकडे दुर्लक्ष करतात किंवा नाश्त्याच्या वेळेला आरोग्यदायी पदार्थ खात नाहीत, त्यांच्यात अशक्तपणा येऊ लागतो. छोट्याशा आजाराने सुद्धा त्यांना खूप त्रास होतो. न्याहारी शरीराला दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा आणि पोषण प्रदान करते. परंतु हे देखील लक्षात ठेवा की प्रत्येक आरोग्यदायी गोष्ट नाश्त्यासाठी चांगली नसते.योग शिक्षिका स्मृती यांच्या मते, काही गोष्टी नाश्त्यामध्ये अजिबात खाऊ नयेत. यामुळे पचनाचे विकार जसे ब्लोटिंग, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि इतर अनेक आजार होऊ शकतात. चला जाणून घेऊया त्यांनी दिलेली माहिती नक्की काय आहे आणि…
Read MoreTag: तबडतब
ग्राहकांसाठी मोठी अपडेट! ताबडतोब जाणून घ्या 10 ग्रॅम शुद्ध सोन्याच्या किमती
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Price Today: आज महागाई प्रत्येक ठिकाणी वाढलेली दिसते आहे. त्यामुळे त्याची झळ ही सोन्याच्या किंमतीवरही लागलेली पाहायला मिळते आहे. सोन्याच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची दिसते आहे. आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ झालेली दिसते आहे. आज सोन्याचे दर हे 60 हजाराच्या पार आहेत त्यामुळे आता सोनं खरेदी करताना तुम्हाला अधिक पैसे भरावे लागणार आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आज शुद्ध सोन्याचे दर हे 60,940 रूपये प्रतितोळा आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 55,860 रूपये प्रतितोळा आहेत. कालच्यापेक्षा शुद्ध सोन्याचे भाव हे 10 रूपयांनी वाढले आहेत.…
Read More