नाश्त्यात खात असाल हा पदार्थ तर पोटात पसरेल भयंकर विष, पोटच नाही तर मेंदूवरही होईल परिणाम, ताबडतोब सोडा नाहीतर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Breakfast हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे. जे लोक याकडे दुर्लक्ष करतात किंवा नाश्त्याच्या वेळेला आरोग्यदायी पदार्थ खात नाहीत, त्यांच्यात अशक्तपणा येऊ लागतो. छोट्याशा आजाराने सुद्धा त्यांना खूप त्रास होतो. न्याहारी शरीराला दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा आणि पोषण प्रदान करते. परंतु हे देखील लक्षात ठेवा की प्रत्येक आरोग्यदायी गोष्ट नाश्त्यासाठी चांगली नसते.योग शिक्षिका स्मृती यांच्या मते, काही गोष्टी नाश्त्यामध्ये अजिबात खाऊ नयेत. यामुळे पचनाचे विकार जसे ब्लोटिंग, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि इतर अनेक आजार होऊ शकतात. चला जाणून घेऊया त्यांनी दिलेली माहिती नक्की काय आहे आणि…

Read More