( प्रगत भारत । pragatbharat.com) Money Plant Upay : आपल्याला अनेकांच्या घरात मनी प्लांट दिसून येते. कारण मनी प्लांट असणे हे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे मनी प्लांट बहुतेक घरांमध्ये नक्कीच दिसते. असे सांगितले जाते की, ज्या घरात मनी प्लांट्स असतात तिथे पैशाची कमतरता नसते. नेहमी सकारात्मकता आणि आनंद आणि समृद्धी असते. अनेकवेळा घरात मनी प्लांट ठेवूनही आर्थिक संकट पाठ सोडत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. मनी प्लांट लावण्याचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात सांगितलेले काही नियम पाळले पाहिजेत. यासोबतच मनी प्लांटशी संबंधित ट्रिकही वापरल्या जाऊ शकतात. मनी…
Read More