बिहारमधील महिलेने एकाच वेळी दिला 5 बाळांना जन्म; डॉक्टरही झाले थक्क

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Gave Birth To 5 Children At Once: बिहारमधील सीवान जिल्हामध्ये एक बाळांतपण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हे बाळांतपण एखाद्या चमत्कारासारखं असल्याचं म्हटलं जात आहे. सामान्यपणे एखादी महिला बाळांतीण होते तेव्हा ती 2 किंवा जास्तीत जास्त 3 बाळांना एकाच वेळी जन्म देते. मात्र सीवानमधील एका महिलेने एकाच वेळी 5 बाळांना जन्म दिला आहे. या महिलेचं नाव पुजा सिंह असं आहे. मात्र या महिलेनं जन्म दिलेल्या 5 बाळांपैकी केवळ 2 बाळं जिवंत असून 3 बाळांचा मृत्यू झाला आहे. मात्र एकाच वेळी एका महिलेने 5 बाळांना…

Read More

प्रेम विवाह, हुंडा अन् 6 पोलिसांनाच मारहाण! बिहारमधील डोकं चक्रावून टाकणारा प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Police Attacked On Crime Spot: बिहारमधील (Bihar Crime News) मुजफ्फरपूरमधील देवरिया पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक विचित्र प्रकार घडला आहे. एका नवविवाहित महिलेला बेदम मारहाण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र पोलिसांनी कारवाई करण्याआधी या पीडित महिलेच्या सासरच्या व्यक्तींना पोलिसांनाच मारहाण केली. या मारहाणीमध्ये 6 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. सर्व जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रेम विवाह अन् मारहाण हा सर्व प्रकार देवरिया पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बंदी गावामध्ये घडला. येथे राहणाऱ्या एका ज्योतिषाने 3 महिन्यांपूर्वी गावातील एका तरुणीबरोबर अंतरजातीय विवाह…

Read More