पृथ्वीवरुन ऑक्सिजन संपणार; जगाला चिंतेत टाकणारे संशोधन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Oxygen in Earth: मनुष्य असो वा प्राणी, प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. मात्र, लवकरच पृथ्वीवरुन ऑक्सिजन संपणार आहे. संशोधकांचे जगाला चिंतेत टाकणारे संशोधन समोर आले आहे. या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालामुळे सर्वांचीच झोप उडाली आहे. नेमकं काय आहे या अहवालात जाणून घेवूया.  पृथ्वीवर सर्वत्र ऑक्सिजन आहे. यामुळेच पृथ्वीवर सजीवाचे अस्तित्व टिकून आहे. ऑक्सिजन हा प्राणवायू आहे. पृथ्वीच्या वातावरणाचा 21 टक्के भागात ऑक्सिजन निर्माण होतो.  जवळपास 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा आपला ग्रह तयार झाला तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. पृथ्वीच्या…

Read More

पाइपातून ऑक्सिजन अन् जेवण…; 24 तास उलटूनही परिस्थिती जैसे थे, 40 मजूरांना वाचवण्यासाठी जीवाचे रान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarkashi Tunnel Collapse: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये निर्माणधीन बोगद्याचा भाग कोसळला आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. जवळपास 40 मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना पाण्याच्या पाईपमधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर खाण्याचे जिन्नसही त्यांच्यामार्फत पोहोचवले जात आहेत.  बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बोगद्याचा जवळपास 30 ते 35 मीटरपर्यंतचा भाग कोसळला आहे. रविवारी सकाळी 5.30च्या दरम्यान ही घटना घडली असून आतमध्ये 40 ते 45 जण फसले आहेत. सर्व मजुर सुरक्षित आहेत, अशी माहिती लोडर…

Read More

NASA ने मंगळ ग्रहावर तयार केलं ऑक्सिजन, मानवी वसाहतीच्या दिशेनं सर्वात मोठं पाऊल

( प्रगत भारत । pragatbharat.com) नासाच्या मंगळ मोहिमेला मोठे यश आले आहे. नासाने मंगळ ग्रहावर ऑक्सिजनची निर्मीती केली आहे. 

Read More

चहामध्ये हा एक पदार्थ मिसळल्याने फुफ्फुसांतील एकन् एक कच-याचा विषारी कण होईल छुमंतर, शरीरात धावेल 100% ऑक्सिजन

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जर तुम्ही चहा पिण्याचे शौकीन (Tea Lovers) असेल तर आम्ही आज जे तुम्हाला हेल्दी ड्रिंक सांगतो आहे ते बनवा आणि प्यायला सुरुवात करा. चहा बनवण्याच्या पद्धतीत थोडासा बदल केल्याने तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. या उपायामुळे Anti Inflammatory, Anti Bacteriol असे अनेक गुणधर्म मिळतील. बहुतेक लोक उन्हाळ्यात चहा बनवताना त्यात आले घालणे बंद करतात. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे वगळले जातात.ते आपल्या शरीराला मिळत नाहीत. आयुर्वेदातही Ginger हे औषध मानले गेले आहे. म्हणूनच आल्याच्या चहाला एक मोठे महत्त्व आहे. याच कारणामुळे आजही अनेक घरांमध्ये केवळ…

Read More

चांद्रयान 3 मोहिमेत अत्यंत महत्त्वाचा शोध; चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन, कॅल्शियम, आयर्न असल्याचे पुरावे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 : भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेतील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चांद्रयान 3 ला आढळले आहेत. तसंच चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टायटॅनियमही असल्याचेही आढळलं आहे. या सर्व मुलद्रव्यांचे पुरावे सापडल्यानं चांद्रयान मोहिमेतला हा मोठा शोध मानला जातोय. हायड्रोजनचा मात्र अजूनही शोध केला जात आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले.  Chandrayaan-3 Mission: In-situ scientific experiments continue ….. Laser-Induced Breakdown Spectroscope (LIBS)…

Read More

ICU मध्येच ऑक्सिजन मास्कला लागली आग; रुग्णाच्या मृत्यूनंतर कर्मचारी पळून गेल्याचा कुटुंबियांचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan News : राजस्थानच्या (Rajasthan) कोटा वैद्यकीय महाविद्यालयात एका रुग्णाच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. रुग्णाच्या ऑक्सिजन मास्कला (oxygen mask) आग लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.कोटा येथील मेडिकल कॉलेजच्या न्यू हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. ऑक्सिजन मास्कमधील ठिणगीने आग लागल्यानंतर तो रुग्णाच्या गळ्यातच अडकला होता. या सगळ्या प्रकारानंतर रुग्णालयातील कर्मचारी पळून गेल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबियांच्या आरोपानंतर आता प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जीव वाचवणाऱ्याच मशिनने रुग्णाचा मृत्यू झाल्याने सगळीकडे या घटनेची चर्चा सुरु आहे. अनंतपुरा येथील रहिवासी…

Read More

पाणबुडीतील ऑक्सिजन संपण्याआधीच मृत्यू? Titanic चे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाच जणांच्या जिवंत असण्याबाबत मोठी अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) टायटॅनिक जहाज पाहायला घेऊन गेलेल्या पर्यटकांच्या पाणबुडीचा संपर्क तुटला आहे.पाणबुडीवर कार्बन डायऑक्साइड वायूमुळे विषबाधा होवून या 5 जणांचा मृत्यू झाला असावा. यामुळे ऑक्सिनसाठा संपण्याआधीच यांनी प्राण गमावल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. 

Read More