यूसुफ पठाणच्या संपत्तीचा आकडा पाहून डोळे गरगरतील; क्रिकेटच्या पिचवरुन थेट निवडणुकीच्या मैदानात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yusuf Pathan TMC: माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमुल काँग्रेस पक्षाकडून युसुफला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. बहरामपूर मतदारसंघातून तो निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याच मतदारसंघातून काँग्रेस अधीर रंजन चौधरी यांना उमेदवारी देऊ शकतं. त्यामुळं 2024च्या लोकसभेत या दोन्ही दिग्गज उमेदवारांचा सामना होणार आहे.  यूसुफ पठाण लोकसभा लढवणार असल्याची जाहिर होताच त्याची संपत्ती किती आहे याची चर्चा जोर धरू लागली आहे. या एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, यूसुफ पठाणची संपत्ती अधीर रंजन चौधरी यांच्यापेक्षा 25 टक्क्यांनी…

Read More

20 वर्षीय भारतीय फास्ट बॉलरचा क्रिकेटच्या मैदानातच मृत्यू; बॉलिंगसाठी रनअप घेताना…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Fast Bowler Dies During Cricket Match: मैदानातच मरण पावलेला खेळाडू हा अवघ्या 20 वर्षांचा होता. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. मात्र त्याची प्राणज्योत मालवली  

Read More