…अन् तिने चक्क 50 लाखांची अंगठी कमोडमध्ये फ्लश केली; कारण जाणून वाटेल आश्चर्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : हैदराबादमधून (Hyderabad Crime) एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने बाथरूममध्ये हिऱ्याची अंगठी (diamond ring) फेकली आणि नंतर ती फ्लश करुन टाकली. मात्र हा प्रकार काही रागाच्या भरात झालेला नाही. हैदराबादमध्ये एका महिलेने 50 लाख रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी चोरली होती. पण तिची चोरी पकडली गेल्यामुळे तिने हे धक्कादायक कृत्य केले आहे. मात्र, नंतर ही मौल्यवान अंगठी परत मिळाली आहे. तसेच आरोपी महिलेला पोलिसांनी (Hyderabad Police) अटक केली आहे. हैदराबादमधील स्किन अँड हेअर क्लिनीकच्या एका कर्मचाऱ्याने महिला ग्राहकाकडून 50 लाख रुपये…

Read More