( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Includes Terrorist Wife In Cabinet: पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवर-उल-हक काकड यांनी श्रीनगरमधील फुटीरतावादी नेता दहशतवादी यासीन मलिकच्या पत्नीवर महत्त्वची जबाबदारी सोपवली आहे. यासीन मलिकची पत्नी मशआल मलिकला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या 18 सदस्यीय मंत्रीमंडळामध्ये मशआल मलिकचा मानवाधिकार प्रकरणांसदर्भात पंतप्रधानांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. कोण आहे ही महिला आणि यासिन कधी भेटला? मशआल मलिकने 22 फेब्रुवारी 2009 रोजी रावळपिंडीमध्ये मशआलने यासीन मलिकबरोबर निकाह केला होता. विकिपीडियावरील माहितीनुसार, 2005 साली यासीन मलिक पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा…
Read More