XPoSat चं यशस्वी लॉन्चिंग! वर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO चा पराक्रम; Black Holes चं गूढ उलगडणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) PSLV-C58 XPoSat Mission ISRO: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने सोमवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी इतिहास घडवला आहे. श्रीहरिकोटामधील प्रक्षेपण केंद्रावरुन इस्रोने ‘एक्स-रे पोलरिमीटर उपग्रहा’चं प्रक्षेपण केलं आहे. एस्पोसॅट नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपग्रहाचं सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी ध्रवीय उपग्रह प्रक्षेपक (पीएसएलव्ही) – सी 58 च्या मदतीने अंतराळामध्ये लॉन्चींग करण्यात आलं. अवकाशातील ब्लॅक होल म्हणजेच कृष्णविवरांचा अभ्यास या मोहिमेच्या माध्यमातून केला जाणार आहे. या महिमेचा कालावधी 5 वर्षांचा असणार आहे. काय करणार हा उपग्रह? ब्लॅक होल कसे तयार होतात हे उकलण्याचा प्रयत्न एस्पोसॅटच्या माध्यमातून…

Read More

Panchang Today : आज गणेश चतुर्थीसोबत शश, गजकेसरी, अमला, पराक्रम राजयोग ! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 19 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) म्हणजे कलंक चतुर्थी किंवा पाथर चतुर्थी (Vinayaka chavithi 2023) आहे. सोबत आज चतुर्थीला अंगारक योग (Angarak Yog) जुळून आला आहे. तर शश (Shash Rajyog), गजकेसरी (Gajkesari Rajyog), अमला (Amla Rajyog) आणि पराक्रम राजयोग (Parakram yoga) आणि पंचांगानुसार वैधृति योग आहे. स्वाती नक्षत्र असून चंद्र तूळ राशीत आहे. (tuesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज…

Read More