( प्रगत भारत । pragatbharat.com) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात अमलीपदार्थांची विक्री हजारो किलो आणि कोट्यावधी रुपयांच्या किंमतीचे साठे सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे नशेच्या बाजारात राज्यातील तरुणाई अडकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू, तस्कर ललित पाटीलला पुण्यातील प्रकरण तसेच संभाजीनगर आणि नाशिकमध्ये अमलीपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवरील छापे या घटनांनी ही गोष्ट अधोरेखित होतेय. तस्करांविरोधात मुंबईत मोहिम गेल्या पाच वर्षांत अमलीपदार्थाविरोधात पोलिसांच्या पथकाने मुंबईत असंख्या कारवाया केल्या आहेत. तस्करांविरोधात धडक मोहीम उघडली. ताब्यात घेण्यात आलेल्या ७० टक्के आरोपींना अजूनही जामीन मिळालेला नाही. गृह खात्याने…
Read MoreTag: डकदख
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण? COVID JN 1 variant cases rise Covid Sub-Variant JN1 news in marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID JN.1 variant News In Marathi: सध्या जगभरात कोरोनाचे JN-1 हे नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. अनेकजण कोरोना महामारीचा एकदा अनुभव घेतल्यामुळे आता बरेच लोक कोरोनाच्या नव्या व्हेरिंएट तितकसं मनावर घेत नाही. मात्र हे निष्काळजीपणाने केल्यास ते अधिक वेगाने पसरण्याची शक्यता असते. आत्तापर्यंत, देशातील 12 पेक्षा जास्त राज्यांमध्ये JN-1 रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारपर्यंत, सुमारे 619 लोकांना नव्या JN.1 सब व्हेरिंएटची लागण झाल्याची नोंद झाली आहे. नवीन JN.1 सब-व्हेरियंट कोरोनाच्या सर्वात धोकादायक ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराचा उपप्रकार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्त सर्तक…
Read MoreChandra Gochar : आज चंद्र गोचरमुळे शुभ अशुभ योग! अंगारक योग आणि ग्रहण योग या लोकांना ठरणार डोकेदुखी
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Navratri 2023 : नवरात्रीत भद्रा योग, बुधादित्य योग आणि शश योग! ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार छप्परफाड पैसा
Read Moreशनिदेव 2025 पर्यंत ‘या’ राशींसाठी डोकेदुखी, तुमची रास यात आहे का?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्म, न्याय आणि धर्माचं कारक मानला जातो. तो मानवला त्याच्या कर्मानुसार फळं देतो. त्यामुळे जाचकाला शनिदेवाची भीती वाटते. शनिदेव हा संथ गतीने आपली स्थिती बदलतो. तो एका राशीत अडीच वर्ष विराजमान असतो. सध्या या वर्षाच्या सुरुवातीला शनिदेव स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. अशात कर्मकार ग्रह 4 नोव्हेंबर आपली चाल बदलणार आहे. यामुळे शनिदेव पुढील दोन वर्ष म्हणजे 2025 पर्यंत अनेक राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या. (shani dev will remain in aquarius till the year…
Read MoreWorld Brain Tumor Day: वारंवार डोकेदुखी आणि चक्कर येण्याकडे दुर्लक्ष करू नका, ब्रेन ट्युमरचा धोका
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ब्रेन ट्युमरची लक्षणे डोक्याच्या आकारात अल्पसा बदल, अति तहान लागणं, वारंवार लघवीला जाणं, सातत्यानं किंवा तीव्र डोकेदुखी, चव आणि वास समजण्यास अडचण येणं, दृष्टी अंधूक होणं, चक्कर येणं, थकवा येणं, जुलाब आणि उलट्या होणं ही लहान मुलांमध्ये दिसणारी ब्रेन कॅन्सरची लक्षणं आहेत. तर तीव्र डोकेदुखी, चक्कर येणं, झटका येणं, अनुवांशिकता, मळमळ होणं, जुलाब किंवा उलटी होणं, बोलताना अडचण जाणवणं, स्मरणशक्तीशी संबंधित समस्या निर्माण होणं, चव आणि वास समजण्यात अडचणी येणं, हातापायाला मुंग्याला येणं ही ब्रेन कॅन्सरची लक्षणं प्रौढ व्यक्तींमध्ये दिसून येतात. डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू…
Read More