World Brain Tumor Day: वारंवार डोकेदुखी आणि चक्कर येण्याकडे दुर्लक्ष करू नका, ब्रेन ट्युमरचा धोका

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ब्रेन ट्युमरची लक्षणे डोक्याच्या आकारात अल्पसा बदल, अति तहान लागणं, वारंवार लघवीला जाणं, सातत्यानं किंवा तीव्र डोकेदुखी, चव आणि वास समजण्यास अडचण येणं, दृष्टी अंधूक होणं, चक्कर येणं, थकवा येणं, जुलाब आणि उलट्या होणं ही लहान मुलांमध्ये दिसणारी ब्रेन कॅन्सरची लक्षणं आहेत. तर तीव्र डोकेदुखी, चक्कर येणं, झटका येणं, अनुवांशिकता, मळमळ होणं, जुलाब किंवा उलटी होणं, बोलताना अडचण जाणवणं, स्मरणशक्तीशी संबंधित समस्या निर्माण होणं, चव आणि वास समजण्यात अडचणी येणं, हातापायाला मुंग्याला येणं ही ब्रेन कॅन्सरची लक्षणं प्रौढ व्यक्तींमध्ये दिसून येतात. डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू…

Read More