State Transport Co-Operative Bank:स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेवर सदावर्तेंचा झेंडा Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंक निवडणूक .. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाची स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेवर बाजी ..&nbsp; सदावर्तेंच्या पॅनलचा एकतर्फी विजय ..&nbsp; सर्वच्या सर्व १९ संचालकपदांच्या जागा सदावर्तेंच्या खिशात ..&nbsp; ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ संघटनेच्या पॅनलमध्ये आणि शरद पवार पुरस्कृत कामगार संघटनेच्या पॅनलमध्ये होती चुरस..&nbsp; सदावर्तेंच्या पॅनलकडून जल्लोष साजरा केला जात आहे..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts