कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण? COVID JN 1 variant cases rise Covid Sub-Variant JN1 news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID JN.1 variant News In Marathi: सध्या जगभरात कोरोनाचे JN-1 हे  नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. अनेकजण कोरोना महामारीचा एकदा अनुभव घेतल्यामुळे आता बरेच लोक कोरोनाच्या नव्या व्हेरिंएट तितकसं मनावर घेत नाही. मात्र हे निष्काळजीपणाने केल्यास ते अधिक वेगाने पसरण्याची शक्यता असते. आत्तापर्यंत, देशातील 12 पेक्षा जास्त राज्यांमध्ये JN-1 रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारपर्यंत, सुमारे 619 लोकांना  नव्या JN.1 सब व्हेरिंएटची लागण झाल्याची नोंद झाली आहे. नवीन JN.1  सब-व्हेरियंट कोरोनाच्या सर्वात धोकादायक ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराचा उपप्रकार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्त सर्तक…

Read More

What Is Lumbar Canal Stenosis How It Affects Older Age People With Risk; वृद्धांना उतरत्या वयात लंबर कॅनॉल स्टीनोसिसचा धोका अधिक, म्हणजे नेमका काय आहे आजार

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) वृद्धत्वाला शाप आता ४० पासून ते ६० पर्यंत वय हे फक्त सांकेतिक अंक असून साठीनंतर पण लोक आयुष्य सक्रियतेने जगत आहते. पण स्पायनल स्टीनोसिसमुळे होणार्‍या कंबरेच्या आणि पायाच्या असह्य वेदना तसंच त्यातून येणारी अकार्यक्षमता ही वृद्धत्वाचा शाप ठरत आहे. यामुळे अनेकांना जगणं कठीण ठरतंय. लंबर कॅनॉल स्टीनोसिस म्हणजे नेमकं काय? पाठीचा कण्याची मूळरचना ही एखादया कॅनल किंवा नळीसारखी असते, ज्यात मज्जातंतू सुरिक्षत राहून मेंदूचे संकेत संपूर्ण शरीरात पोहोचवतात. पाठीचा कणा हा मणक्यांचा हाडांच्या मालिकेद्वारे बनलेला असतो. या मालिकेचा प्रत्येक भाग हा दोन मणके आणि…

Read More