[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) वृद्धत्वाला शाप आता ४० पासून ते ६० पर्यंत वय हे फक्त सांकेतिक अंक असून साठीनंतर पण लोक आयुष्य सक्रियतेने जगत आहते. पण स्पायनल स्टीनोसिसमुळे होणार्या कंबरेच्या आणि पायाच्या असह्य वेदना तसंच त्यातून येणारी अकार्यक्षमता ही वृद्धत्वाचा शाप ठरत आहे. यामुळे अनेकांना जगणं कठीण ठरतंय. लंबर कॅनॉल स्टीनोसिस म्हणजे नेमकं काय? पाठीचा कण्याची मूळरचना ही एखादया कॅनल किंवा नळीसारखी असते, ज्यात मज्जातंतू सुरिक्षत राहून मेंदूचे संकेत संपूर्ण शरीरात पोहोचवतात. पाठीचा कणा हा मणक्यांचा हाडांच्या मालिकेद्वारे बनलेला असतो. या मालिकेचा प्रत्येक भाग हा दोन मणके आणि…
Read More