( प्रगत भारत । pragatbharat.com) President Draupadi Murmu Speech : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी देशाला संबोधित केले. शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी भारत आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. त्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणात अयोध्येतील राम मंदिर, G20 शिखर परिषद, भारतरत्न कर्पूरी ठाकूर आणि खेळाडूंचे कौतुक केले. “मी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. यंदाचे 75 वे वर्ष अनेक अर्थाने देशाच्या वाटचालीतील ऐतिहासिक आणि महत्त्वाचे आहे. आपला देश हा…
Read MoreTag: g20
G20 बैठकीत ऋषी सुनक यांना नीट वागणूक मिळाली नाही? ब्रिटीश मीडियाचा संताप
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीत रविवारी झालेल्या जी-20 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, सौदीचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह देशभरातील अनेक मोठ्या देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ऋषी सुनक भारत दौऱ्यात फक्त जी-20 परिषदेत सहभागी झाले नाहीत, तर त्यांनी आपली पत्नी अक्षता मूर्ती याच्यासह अक्षरधाम मंदिरालाही भेट दिली. पण भारत दौऱ्यात ऋषी सुनक यांना योग्य ते महत्त्व देण्यात आलं नाही असं ब्रिटीश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ने म्हटलं आहे ऋषी सुनक जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 8 सप्टेंबरला भारतात दाखल झाले होते. शिखर परिषदेत…
Read MoreG20: वर्ल्ड लीडर्स राजघाटवर महात्मा गांधींना वाहणार आदरांजली, ऋषी सुनक सपत्नीक 'या' स्थळाला देणार भेट
( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Rishi Sunak: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सध्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आहेत. दरम्यान आज सकाळी ते अक्षरधाम मंदिराला भेट देणार आहेत.
Read MoreG20 Summit 2023 : जगाला जमलं नाही ते भारताने करून दाखवलं, G-20 च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं!
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी G20 Summit Dinner : परदेशी पाहुण्यांसाठी राष्ट्रपतींची खास मेजवानी; ‘या’ चविष्ठ पदार्थांचा समावेश!
Read MoreG20 Summit Dinner : परदेशी पाहुण्यांसाठी राष्ट्रपतींची खास मेजवानी; ‘या’ चविष्ठ पदार्थांचा समावेश!
( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Dinner Menu : दिल्लीत प्रगती मैदानावरील भारत मंडपममध्ये सुरू असलेल्या G-20 शिखर परिषदेसाठी (Delhi G20 Summit) जगभरातील नेते दाखल झाले आहेत. शिखर परिषदेत मांडण्यात आलेला जाहीरनामा सर्वांच्या सहमतीने मंजूर करण्यात आला आहे. सदस्य देशांनी हा जाहीरनामा सर्वसहमतीने मंजूर केल्याबाबत मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. दिवसभर महत्त्वाच्या विषयांवर तोडगा निघाला असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केलंय. अशातच पहिल्या दिवसानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून डिनरचं ( G20 Summit Gala Dinner) आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपतीच्या डिनरमध्ये अनेक मेजवानींची आरास करण्यात आली होती. त्यामध्ये अनेक चविष्ठ पदार्थांचा…
Read MoreG20 BHARAT was written in front of PM Narendra Modi know Reason;G20 मध्ये पंतप्रधानांसमोर ‘BHARAT’;ना घटनादुरुस्ती, ना कोणताही कायदा, तरीही बदलले देशाचे नाव?
( प्रगत भारत । pragatbharat.com) BHARAT Vs INDIA: भारताच्या अध्यक्षतेखाली होणारी G20 परिषद नवी दिल्ली येथे सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने याची सुरुवात झाली. यावेळी त्यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा दिला. जी 20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर असलेल्या नावाच्या पाटीवर देशाचं नाव ‘भारत’ असं लिहीलंय. देशाच्या नावातला इंडिया हा उल्लेख वगळून भारत उल्लेख करण्याची सध्या चर्चा रंगली आहे. जी २० संदर्भातल्या राष्ट्रपतींच्या आमंत्रणावरही इंडियाऐवजी भारत असाच उल्लेख होता. त्यात आता प्रत्यक्ष परिषदेतही पंतप्रधान मोदींच्या नावासमोरील पाटीवर भारत असं लिहीलंय. यामुळे देशभरात चर्चा रंगू लागल्या…
Read MoreG-20 परिषदेत अमेरिकेने त्रुटी शोधून दाखवल्याने भडकला रशिया; भारताच्या बाजूने दिलं जोरदार प्रत्युत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Summit Delhi 2023 : जी-20 समूहाच्या (G20 Summit) दोन दिवसांच्या परिषदेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली (Delhi) येथे जी-20 देशांसह अनेक निमंत्रित देशांचे राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधींची शिखर परिषद पार पडत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) भारत मंडपममध्ये सर्व देशांच्या प्रतिनिधींचे स्वागत केले आहे. याचे जगभरातून कौतुक होत असताना काही पाश्चात्य देशांची प्रसारमाध्यमे भारताच्या आदरातिथ्यात त्रुटी शोधण्यात व्यस्त आहेत. मात्र रशियन मीडियाने याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. रशिया टीव्हीने (Russia TV) पाश्चात्य देशांच्या भूमिकेबद्दल त्यांना फटकारले आहे. रशिया टीव्हीच्या वृत्तानुसार,…
Read Moreऋषी सुनक सपत्नीक G20 साठी भारत दौऱ्यावर! नारायण मुर्तींच्या लेकीचा इंडो-वेस्टर्न लूक चर्चेत
( प्रगत भारत । pragatbharat.com) Akshata Murty fashion at G20 Summit: सध्या चर्चा आहे ती म्हणजे जी-20 परिषदेची. यावेळी ऋषी सुनक आणि त्याच्या पत्नी अक्षता मुर्ती यांनी दिल्लीनं काल आगमन केले आहे. यावेळी अक्षता मुर्ती यांच्या ड्रेसची चर्चा रंगलेली असते. त्यामुळे सर्वत्र त्यांचे फोटो हे व्हायरल होत आहेत.
Read Moreअभिमानास्पद! …अन् 14000 फुटांवरुन मराहाष्ट्राच्या हिमांशु साबळेनं G20 झेंड्यासहीत मारली उडी!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Skydive In Russia With G20 Flag: महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील हिमांशु साबळे सध्या दिल्लीत होत असलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय ठरत आहे. साहसी मोहिमांमध्ये सहभागी होऊन अटकेपार झेंडा फडकविणार साहसी व्यक्ती अशी हिमांशुची ओळख आहे. त्याने जी-20 निमित्त अशीच एक खास कामगिरी केली आहे. नेमकं केलं काय? नवी दिल्लीमध्ये आज म्हणजेच 9 सप्टेंबर आणि उद्या म्हणजेच 10 सप्टेंबर 2023 दरम्यान G20 शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताला पहिल्यांदाच या परिषदेचं यजमानपद मिळालं आहे. या परिषदेनिमित्त भारत सध्या जगभरातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. संपूर्ण…
Read Moreभारतात G20 साठी आलेल्या ‘या’ नेत्याने विमानातून उतरतानाच एक डोळा झाकला कारण…; अनेकांना आठवला Jack Sparrow
( प्रगत भारत । pragatbharat.com) G 20 Summit German Chancellor Olaf Scholz Look: जी-20 परिषदेसाठी जगभरातील अनेक नेते शुक्रवारपासून म्हणजेच 8 सप्टेंबरपासून दिल्लीत दाखल होत आहेत. यंदाचं यजनामपद भारताला मिळालं असून नवी दिल्लीमधील प्रगती मैदान परिसरामध्ये मागील महिन्यामध्ये उद्घाटन झालेल्या भारत मंडपममध्ये आज आणि उद्या जी-20 परिषदेच्या बैठकांची सत्रं होणार आहेत. या बैठकींसाठी अमेरिकेचे पंतप्रधान जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान, बांगलादेशच्या पंतप्रधानांसहीत जगभरातील नेते शुक्रवारीच दाखल झाले. आज सकाळी 10 वाजल्यापासून बैठकींचं सत्र सुरु होणार असल्याने आज सकाळपासूनच वेगवेगळ्या देशांचे नेते दिल्ली विमानतळावर दाखल होत आहेत. मात्र या…
Read More