लिफ्टमध्ये अडकली मुकी-बहिरी आजी; हाताने दरवाजा उघडला तर समोर भिंत, फटीतून उतरतानाच दरवाजा बंद झाला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका 60 वर्षीय महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुकी आणि बहिरी असणारी ही महिला लिफ्टमध्ये अडकली होती. पण बोलू शकत नसल्याने ती मदत मागू शकत नव्हती. पुढे काय झालं पाहा…  

Read More

भारतात G20 साठी आलेल्या ‘या’ नेत्याने विमानातून उतरतानाच एक डोळा झाकला कारण…; अनेकांना आठवला Jack Sparrow

( प्रगत भारत । pragatbharat.com) G 20 Summit German Chancellor Olaf Scholz Look: जी-20 परिषदेसाठी जगभरातील अनेक नेते शुक्रवारपासून म्हणजेच 8 सप्टेंबरपासून दिल्लीत दाखल होत आहेत. यंदाचं यजनामपद भारताला मिळालं असून नवी दिल्लीमधील प्रगती मैदान परिसरामध्ये मागील महिन्यामध्ये उद्घाटन झालेल्या भारत मंडपममध्ये आज आणि उद्या जी-20 परिषदेच्या बैठकांची सत्रं होणार आहेत. या बैठकींसाठी अमेरिकेचे पंतप्रधान जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान, बांगलादेशच्या पंतप्रधानांसहीत जगभरातील नेते शुक्रवारीच दाखल झाले. आज सकाळी 10 वाजल्यापासून बैठकींचं सत्र सुरु होणार असल्याने आज सकाळपासूनच वेगवेगळ्या देशांचे नेते दिल्ली विमानतळावर दाखल होत आहेत. मात्र या…

Read More