( प्रगत भारत । pragatbharat.com) Rishi Panchami 2023 : सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असताना आज भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी असून आज ऋषी पंचमी साजरी केली जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi 2023) दुसऱ्या दिवशी हे व्रत करण्यात येतं. या दिवशी सप्त ऋषींची उपासना केली जाणार आहे. महाराष्ट्रात आजच्या दिवशी ऋषीची भाजी करण्याची पंरपंरा आहे.ऋषी पंचमीचं व्रत महिलांसाठी अतिशय खास आहे. अखंड सौभाग्यसाठी महिला हे व्रत करतात. (Rishi Panchami 2023 Shubh Muhurat Puja Vidhi Puja Samagri Mantra Katha Aarti significance in marathi) ऋषी पंचमी 2023 शुभ मुहूर्त भाद्रपद शुक्ल पंचमी…
Read MoreTag: ऋष
Panchang Today : आज ऋषि पंचमीसोबत विश्कुम्भ आणि रवि योग ! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 20 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. आज ऋषि पंचमीचं (Rishi Panchami 2023) व्रतासोबत विश्कुम्भ आणि रवि योग आहे. तर आज दुपारी 2.59 वाजेपर्यंत विशाखा नक्षत्र असणार आहे. (Wednesday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणपतीचा वार आहे. अशा या दिवसाचे बुधवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 20 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Wednesday Panchang and Ravi…
Read MoreG20 बैठकीत ऋषी सुनक यांना नीट वागणूक मिळाली नाही? ब्रिटीश मीडियाचा संताप
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीत रविवारी झालेल्या जी-20 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, सौदीचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह देशभरातील अनेक मोठ्या देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ऋषी सुनक भारत दौऱ्यात फक्त जी-20 परिषदेत सहभागी झाले नाहीत, तर त्यांनी आपली पत्नी अक्षता मूर्ती याच्यासह अक्षरधाम मंदिरालाही भेट दिली. पण भारत दौऱ्यात ऋषी सुनक यांना योग्य ते महत्त्व देण्यात आलं नाही असं ब्रिटीश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ने म्हटलं आहे ऋषी सुनक जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 8 सप्टेंबरला भारतात दाखल झाले होते. शिखर परिषदेत…
Read MoreG20: वर्ल्ड लीडर्स राजघाटवर महात्मा गांधींना वाहणार आदरांजली, ऋषी सुनक सपत्नीक 'या' स्थळाला देणार भेट
( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Rishi Sunak: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सध्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आहेत. दरम्यान आज सकाळी ते अक्षरधाम मंदिराला भेट देणार आहेत.
Read Moreऋषी सुनक सपत्नीक G20 साठी भारत दौऱ्यावर! नारायण मुर्तींच्या लेकीचा इंडो-वेस्टर्न लूक चर्चेत
( प्रगत भारत । pragatbharat.com) Akshata Murty fashion at G20 Summit: सध्या चर्चा आहे ती म्हणजे जी-20 परिषदेची. यावेळी ऋषी सुनक आणि त्याच्या पत्नी अक्षता मुर्ती यांनी दिल्लीनं काल आगमन केले आहे. यावेळी अक्षता मुर्ती यांच्या ड्रेसची चर्चा रंगलेली असते. त्यामुळे सर्वत्र त्यांचे फोटो हे व्हायरल होत आहेत.
Read Moreशाकाहार, सुधा मूर्ती, ऋषी सुनक अन् नवा वाद! जाणून घ्या #IamPureVegetarian का होतोय ट्रेण्ड
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sudha Murthy Troll : काही माणसं त्यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या आणि राहणीमानाच्याच बळावर इतकी लोकप्रिय होतात, की त्यांच्या आजुबाजूला असण्यानं आपल्यालाही प्रसिद्धी मिळते की काय, असं क्षणभरासाठी वाटतं. यातलंच एक नाव म्हणजे सुधा मूर्ती. लेखिका, एक प्रभावी व्यक्तीमत्त्वं आणि पद्म पुरस्कार विजेत्या. इतकंच काय, तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासूबाई अशी सुधा मूर्ती यांची ओळख. इंफोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या कायमच त्याच्या साध्या राहणीमानामुळं चर्चेत असतात. यावेळीसुद्धा त्या अशाच काहीशा कारणानं चर्चेत आल्या. निमित्त होतं ते म्हणते एका मुलाखतीचं. हल्लीच एका जेवणाशी…
Read More