भुरट्या चोरासारखा दिसणाऱ्या ‘या’ तरुणाकडे अमेरिकन लष्कराचा, तुमच्या-आमच्या लाखो आधारचा डेटा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Crime News : राजस्थानच्या एका तरुणाने भारतात बसून अमेरिकेतल्या लष्काराला एका कृत्याने घाम फोडला आहे. या तरुणाने सरकार आणि नागरिकांचा वैयक्तिक डेटा डार्क वेबला विकला आहे. हे प्रकरण उघडकीस येताच इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) आरोपीला पकडलं. आयबीने तपासादरम्यान डार्क वेब अकाऊंटमधून अमेरिकन नागरिकांशी संबंधित 90 दशलक्षाहून अधिकचा डेटा आणि इस्लामिक स्टेट्स आणि तालिबानशी संबंधित डेटा जप्त केला आहे. या सगळा प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानमध्ये कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने हे धक्कादायक कृत्य केलं आहे. जगातला सर्वात मोठा हॅकर बनायच्या नादात या तरुणाने…

Read More