[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
PM Narendra Modi Nashik Visit : National Youth Festival साठी 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये
२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिकला येणार आहेत.. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत…एकूण 20 समित्यांची नेमणूक करण्यात आली असून 75 शासकीय अधिकाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
[ad_2]