[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेकवेळा असे घडते की रात्री केलेली चपाती राहून देते आणि अशी ही शिळी चपाती अनेक घरांमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी गाय किंवा इतर कोणत्याही प्राण्याला खायला दिली जाते आणि काहीजण तर काहीच उपयोग नाही असं समजून ही शिळी चपाती कचराकुंडीत टाकतात. तर काही लोक असे असतात जे दुसऱ्या दिवशी न्याहारीवेळी दुधासोबत शिळी चपाती खातात.शिळी चपाती खाण्याचे अनेक फायदे असू शकतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नये. असे मानले जाते की शिळी चपाती खाल्ल्याने काही आजारांपासून आराम मिळू शकतो, हा प्रभाव तुम्हाला अनेक महागडी औषधे खाऊन देखील मिळणार नाही. जाणून घेऊया शिळी भाकरी खाण्याचे उत्तम फायदे! (फोटो सौजन्य :- istock)
[ad_2]