ड्रग्ज, न्यूड फोटो… राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या लॅपटॉपमधील डेटा लिक; अमेरिकेत खळबळ!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hunter Biden Laptop Photos Leaked: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचे पुत्र हंटर बायडन यांच्या (Hunter Biden) लॅपटॉपमधील 9000 हून अधिक फोटो लिक झाले आहेत. उजव्या विचारसणीच्या मार्को पोलो ग्रुपने हे फोटो सार्वजनिक केले आहेत. यामध्ये हंटर बायडन हे अंमली पदार्थांचे सेवन करतात, शरीरविक्रेय करणाऱ्या महिलांबरोबर नग्नावस्थेत दिसत आहेत. तसेच हंटर यांच्या लॅपटॉमधील काही कौटुंबिक फोटोही या ग्रुपने लिक केले आहेत. विशेष म्हणजे या ग्रुपने एक वेबसाईट सुरु करुन त्यावर हे फोटो अपलोड केले आहेत. बायडन लॅपटॉप मिडिया डॉट कॉम असं या वेबसाईटचं नाव…

Read More