Mathura Married Woman Death who eloped with her lover and came to live-in;जुन्या प्रियकरासाठी संसार सोडून पळाली,15 दिवस लिव्ह इनमध्ये..नंतर संशयास्पद मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Raped Murdered: जुन्या प्रियकरासोबत नातं निभावण्यासाठी सुरु असलेला संसार सोडून पळालेल्या महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा या धार्मिक शहरात हा प्रकार समोर आला. यानतंर परिसरात एकच खळबळ उडाली. काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  15 दिवसांपूर्वी प्रियकरासह पळून जाऊन राहायला गेलेल्या विवाहितेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. मथुरेतील गोवर्धन पोलीस स्टेशन हद्दीतील कृष्ण विहार कॉलनीत ही घटना घडली. यावेळी मृत महिलेच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्याची माहिती…

Read More

‘सलग 10 दिवस…’ दुबईहून प्रियकरासाठी मुलगी आली भारतात, घरच्यांनी जे केलं ते फारच धक्कादायक

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP News: प्रेमाला देशांच्या सीमेच्या मर्यादा नसतात. गेल्या काही महिन्यात असे अनेक प्रकार समोर आले आहेत. कोणी आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आले तर कोणी भारतातून पाकिस्तानात गेले. सचिन-सीमासारखीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. पण यामध्ये तरुणीला धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. घडलेला संपूर्ण प्रकार जाणून घेऊया.  भारतातील प्रियकराला भेटण्यासाठी, त्याच्याशी लग्न करण्यासाठी प्रेयसी दुबईहून भारतात आली. उत्तर प्रदेशच्या बस्ती येथे तिच्या प्रियकराचे घर होते. ही तरुणी मूळची पंजाबमधील जालंधर येथील होती. इथे आल्यावर तिला प्रियकराच्या घरी वेगळे वातावरण पाहायला मिळाले. मुलाच्या घरची मंडळी घराला कुलूप…

Read More

सीमा हैदरनंतर आता भारतीय तरुणी पोहोचली 'सीमे'पार; फेसबुक प्रियकरासाठी थेट पाकिस्तान गाठलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) प्रियकराला भेटण्यासाठी मुलांना घेऊन भारतात दाखल झाल्यानंतर तिचीच चर्चा सुरु आहे. पण आता एक भारतीय तरुणी फेसबुक (Facebook) प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाली आहे. व्हिसा घेऊन अंजू (Anju) आपला प्रियकर नसरुल्लाह याला भेटण्यासाठी खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचली आहे.   

Read More

प्रियकरासाठी टॉवरवर चढली दोन लेकरांची आई; "…त्या शिवाय उतरणारच नाही!"

( प्रगत भारत । pragatbharat.com)  2 पोरांची आई बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली.  नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंड सोबत राहण्यासाठी ती थेट टॉवरवर चढली. 

Read More

प्रियकरासाठी आईनं पोटच्या मुलाची केली हत्या; मृतदेह शोधताना पोलिसांच्या आले नाकीनऊ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : गुजरातमधील (Gujarat Crime) सुरत शहरात अडीच वर्षांच्या चिमुरड्याची आई नयना मांडवी हिने आपले मूल बेपत्ता झाल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी पोलीस (Gujarat Police) ठाण्यात दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर नयनाने सलग तीन दिवस मुलाचा शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. पोलिसांना या प्रकरणात नयनावरच संशय येऊ लागल्याने त्यांनी तिला ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या चौकशीत नयनाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्रियकरासाठी नयनाने तिच्याच मुलाची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुलाच्या हत्यनेनंतर नयनाने त्याचा मृतदेह लपवून ठेवला…

Read More