Mathura Married Woman Death who eloped with her lover and came to live-in;जुन्या प्रियकरासाठी संसार सोडून पळाली,15 दिवस लिव्ह इनमध्ये..नंतर संशयास्पद मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Raped Murdered: जुन्या प्रियकरासोबत नातं निभावण्यासाठी सुरु असलेला संसार सोडून पळालेल्या महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा या धार्मिक शहरात हा प्रकार समोर आला. यानतंर परिसरात एकच खळबळ उडाली. काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  15 दिवसांपूर्वी प्रियकरासह पळून जाऊन राहायला गेलेल्या विवाहितेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. मथुरेतील गोवर्धन पोलीस स्टेशन हद्दीतील कृष्ण विहार कॉलनीत ही घटना घडली. यावेळी मृत महिलेच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्याची माहिती…

Read More

UP Crime Bride kept waiting with henna on her hands the groom eloped with her cousin;लग्नमंडपात नवरी हाताला मेहंदी लावून तयार, नवरा मावस बहिणीला घेऊन फरार

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime: लग्नाबद्दल नवरी मुलीच्या मनात खूप स्वप्न असतात. लग्नमंडपात नवरा मुलगा वाजत गाजत वरात घेऊन येईल आणि आपल्या घेऊन जाईल. या एक स्वप्नासाठी तिने आयुष्यभर वाट पाहिलेली असते. उत्तर प्रदेशातील एक नवरी देखील हेच स्वप्न प्रत्यक्षात जगत होती पण अचानक तिचे स्वप्नभंग झाले. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती, मांडव सजला होता. हाताला नटून थटून, हाताल मेहंदी लावून ती तयार होती, वऱ्हाडी देखील लग्नाला आले होते. पण ऐनवेळी नवरा मुलगाच मांडवात आला नाही. यापुढे तिला मोठा धक्का बसणार होता. कारण नवरा मुलगा तिच्याऐवजी त्याच्या मावस…

Read More

Mother of 7 children eloped with father of 3 child shocking end of love affair

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : अनैतिक प्रेमसंबंधाचा ( Love Affair) धक्कादायक शेवट झाल्याची एक घटना जालना (Jalna) जिल्ह्यात घडली आहे. सात मुलांच्या आईचं तीन मुलांच्या बापाशी सूत जुळलं. पण या प्रेमप्रकरणाचा धक्कादायक शेवट झाला. यात निर्दोश सात मुलं उघड्यावर आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. जालना शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या म्हाडा कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली. काय आहे नेमका प्रकार?म्हाडा कॉलनित राहाणाऱ्या प्रमोद झिने या व्यक्तीचा खून (Murder) झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्रमोद झिने एका खासगी क्षेत्रात काम करत होता.…

Read More