'अशी चालवतात बंदूक' बहिणीला घाबरवत होता, अचानक सुटली गोळी आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) बंदूक घेऊन बहिणीबरोबर मस्करी करणं भावाला चांगलंच महागात पडलं. बंदूकीतून सुटलेली गोळी बहिणीच्या छातीतून आरपार गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. 

Read More

UP Crime Bride kept waiting with henna on her hands the groom eloped with her cousin;लग्नमंडपात नवरी हाताला मेहंदी लावून तयार, नवरा मावस बहिणीला घेऊन फरार

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime: लग्नाबद्दल नवरी मुलीच्या मनात खूप स्वप्न असतात. लग्नमंडपात नवरा मुलगा वाजत गाजत वरात घेऊन येईल आणि आपल्या घेऊन जाईल. या एक स्वप्नासाठी तिने आयुष्यभर वाट पाहिलेली असते. उत्तर प्रदेशातील एक नवरी देखील हेच स्वप्न प्रत्यक्षात जगत होती पण अचानक तिचे स्वप्नभंग झाले. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती, मांडव सजला होता. हाताला नटून थटून, हाताल मेहंदी लावून ती तयार होती, वऱ्हाडी देखील लग्नाला आले होते. पण ऐनवेळी नवरा मुलगाच मांडवात आला नाही. यापुढे तिला मोठा धक्का बसणार होता. कारण नवरा मुलगा तिच्याऐवजी त्याच्या मावस…

Read More

10वीच्या विद्यार्थ्याला मक्याच्या शेतात नेऊन पेट्रोल टाकून जिवंत जाळलं; विचारलं तर म्हणाला “माझ्या बहिणीला….”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Class X Boy Burnt Alive: आंध्रप्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याचा जिवंत जाळल्याची अमानुष घटना घडली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. धक्कादायक म्हणजे चार आरोपींपैकी तीन अल्पवयीन आहेत. बापटला जिल्ह्यातील ही घटना आहे.  शुक्रवारी मयत तरुण सायकलवरुन ट्युशनसाठी जात होता. त्याचवेळी चार तरुणांनी त्याला घेरले व त्याच्यावर पेट्रोल टाकून नंतर आग लावण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गु्न्ह्यात चार आरोपी असून त्यातील तिघे जण अल्पवयीन आहेत. अमरनाथ असं या तरुणाचे नाव आहे. …

Read More

सॉली भैय्या… इंटरनेटवरचा सर्वात क्यूट Video, प्रत्येक भावाने बहिणीला पाठवावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brother Sister Video: आविरा सतत तिच्या भावाची माफी मागत असते. मात्र तिचा भाऊ तिच्याशी बोलण्यास तयार होत नाही. त्यावेळी आविराचा पारा चढतो. 

Read More