10वीच्या विद्यार्थ्याला मक्याच्या शेतात नेऊन पेट्रोल टाकून जिवंत जाळलं; विचारलं तर म्हणाला “माझ्या बहिणीला….”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Class X Boy Burnt Alive: आंध्रप्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याचा जिवंत जाळल्याची अमानुष घटना घडली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. धक्कादायक म्हणजे चार आरोपींपैकी तीन अल्पवयीन आहेत. बापटला जिल्ह्यातील ही घटना आहे.  शुक्रवारी मयत तरुण सायकलवरुन ट्युशनसाठी जात होता. त्याचवेळी चार तरुणांनी त्याला घेरले व त्याच्यावर पेट्रोल टाकून नंतर आग लावण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गु्न्ह्यात चार आरोपी असून त्यातील तिघे जण अल्पवयीन आहेत. अमरनाथ असं या तरुणाचे नाव आहे. …

Read More