सीमा हैदरनंतर आता भारतीय तरुणी पोहोचली 'सीमे'पार; फेसबुक प्रियकरासाठी थेट पाकिस्तान गाठलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) प्रियकराला भेटण्यासाठी मुलांना घेऊन भारतात दाखल झाल्यानंतर तिचीच चर्चा सुरु आहे. पण आता एक भारतीय तरुणी फेसबुक (Facebook) प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाली आहे. व्हिसा घेऊन अंजू (Anju) आपला प्रियकर नसरुल्लाह याला भेटण्यासाठी खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचली आहे.   

Read More