सीमा हैदरनंतर आता आणखी एक प्रकरण, पाकिस्तानी तरुणीने भारतीय तरुणाशी केलं लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानातून (Pakistan) भारतात आलेल्या सीमा हैदरची (Seema Haider) चर्चा अद्याप सुरु असतानाच आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. पण यामध्ये पाकिस्तानी तरुणीने सीमा ओलांडली नसून, तिथे त्यांच्या देशातूनच भारतीय तरुणाशी लग्नगाठ बांधली आहे. राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूर (Jodhpur) येथे राहणाऱ्या अरबाजने पाकिस्तानच्या अमीनाशी लग्न केलं आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हे दोघे विवाहबंधनात अडकले. यावेळी भारत आणि पाकिस्तानात बसलेल्या काझींनी हे लग्न लावून दिलं.  या लग्नाला दोघांचेही नातेवाईक उपस्थित होते. नातेवाईकांसाठी यावेळी लग्नमंडपात एलईडी लावण्यात आले होते. आता व्हिसा मिळाल्यानंतर नवरीमुलगी भारतात येणार आहे. अरबाजचे वडील…

Read More

सीमा हैदरनंतर आता भारतीय तरुणी पोहोचली 'सीमे'पार; फेसबुक प्रियकरासाठी थेट पाकिस्तान गाठलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) प्रियकराला भेटण्यासाठी मुलांना घेऊन भारतात दाखल झाल्यानंतर तिचीच चर्चा सुरु आहे. पण आता एक भारतीय तरुणी फेसबुक (Facebook) प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाली आहे. व्हिसा घेऊन अंजू (Anju) आपला प्रियकर नसरुल्लाह याला भेटण्यासाठी खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचली आहे.   

Read More