1 ऑमलेट खा, 50 हजार जिंका! Video पाहून सांगा तुम्हाला पूर्ण करता येईल का हे चॅलेंज?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video Cheese Omelette Challenge: जगात ‘खाण्यासाठी जन्म आपला’ म्हणणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशाच खादाड लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा खाण्यासंदर्भातील चॅलेंज स्वीकारुन ती कशापद्धतीने पूर्ण केली जातात याचे व्हिडीओही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सोशल मीडियावर खादडीच्या माध्यमातून लोकप्रिय झालेले अनेक इन्फ्लूएन्सर्स अशी आव्हानं स्वीकारतात आणि पूर्ण करतात. सध्या गुरुग्राममधील एका फूड स्टॉलच्या मालकाने असेच अजब चॅलेंज सर्व फूड ब्लॉगर्सला दिलं आहे. या मालकाने केलेल्या दाव्यानुसार त्याने तयार केलेलं एक स्पेशल ऑमलेट जी व्यक्ती 10 मिनिटांमध्ये खाईल तिला 50 हजार रुपयांचं बक्षिस…

Read More

‘आपण जिंकू किंवा हारु, पण…’ लोकसभेत घुसण्यापूर्वी सागरने Instagram ला शेअर केली होती पोस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला 22 वर्षं पूर्ण होत असतानाच बुधवारी दोन तरुणांनी लोकसभेत उड्या मारल्याने एकच खळबळ उडाली. संसदेतील कडक सुरक्षाव्यवस्था भेदत दोन तरुणांनी बुधवारी धुरांच्या नळकांड्यासह लोकसभेच्या प्रेक्षक कक्षेत प्रवेश केला. यानंतर कामकाज सुरु असतानाच त्यांनी सभागृहात उड्या मारल्या. या घटनेनंतर पुन्हा एका संसदेच्या सुरक्षेवर प्रश्चचिन्ह निर्माण होत आहे.  दरम्यान लोकसभेच्या सभागृहात उडी मारुन नळकांडे फोडणाऱ्या सागर शर्मा आणि मनोरंजन यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, संसदेच्या आवाराबाहेर धुराची नळकांडी फोडणाऱ्या अमोल शिंदे आणि निलम यांनाही अटक करण्यात आली आहे. तसंच गुरुग्राममधून ललित झा आणि…

Read More

हा 'बाहुबली' समोसा खा आणि जिंका 71000 रुपये, त्यासाठी 'ही' एक अट..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Samosa Viral News : एका ‘बाहुबली’ समोसाची बातमी व्हायरल होत आहे. कारणही तसेच आहे. हा समोसा जो कोणी खाणार, त्याला 71 हजारांचे बक्षीस मिळणार आहे. मात्र, त्यासाठी एक अट पूर्ण करणे आवश्यक आहे.

Read More

Jack Dorsey claim on Modi Government: ‘मोदी सरकारने धमकी दिली, जर ट्विटरने…’; माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा खळबळजनक दावा; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Twitter Founder Jack Dorsey: भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त वेळ चाललेल्या शेतकरी आंदोलनाने (Farmers Protest) जगभर भारताची नाचक्की झाल्याचं दिसलं होतं. कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकला होता. कंत्राटी शेतीच्या मुद्द्यावर मोठा आक्षेप घेत शेतकऱ्यांनी आवाज उठवला आणि अखेर मोदी सरकारला झुकती भूमिका घ्यावी लागली. सोशल मीडियावरून अनेकांनी यावर आवाज उठवला होता. अशातच आता ट्विटरचे माजी सीईओ आणि फाऊंडर जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी खळबळजनक दावा केला आहे. मोदी सरकारने (Modi government) शेतकरी आंदोलनादरम्यान धमकी दिल्याचा दावा जॅक डोर्सी यांनी केला आहे. सरकारवर…

Read More

Side Effects Of Junk Food, Junk Food Side Effects: जंक फूडपासून दूर राहा, नाहीतर तरुण वयात व्हाल वृद्ध हे आजार शरीर पोखरून टाकतील – junk food side effects can cause heart breathing and skin problem

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हृदय या संबंधित समस्या जंक फूडमध्ये कार्बोहायड्रेट असते आणि त्यामध्ये फायबरचे प्रमाण नगण्य असते. अशा स्थितीत रक्ताभिसरणात कार्बोहायड्रेट्स ग्लुकोजच्या स्वरूपात बाहेर पडतात. त्यामुळे रक्तातील साखरही वाढू शकते. त्यामुळे इन्सुलिन वाढते आणि त्यामुळे हृदयाचे आरोग्यही बिघडू शकते. साखर पातळी वाढणे जंक फूडमध्ये साखर आणि फॅट्स भरलेले असतात. पिझ्झा पीठ, कुकीजमध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल कमी होते आणि काही जंक फूड खाल्ल्याने साखरेची पातळी झपाट्याने वाढते. श्वासोच्छवासाच्या समस्या जंक फूडमध्ये अतिरिक्त कॅलरीज असतात ज्यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते. वाढत्या लठ्ठपणामुळे श्वसनाच्या…

Read More

स्पॉटलाईट अलर्ट! ‘टायटॅनिक’मधला जॅक नीलमच्या प्रेमात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Leonardo DiCaprio spotted with Indian origin model Neelam Gill: ‘टायटॅनिक’ चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला आहे. या चित्रपटाचे नाव घेतले की तुमच्या डोळ्यासमोर पहिलं काय येतं? नक्कीच… जॅक आणि रोझची लव्ह स्टोरी. रोझच्या प्रेमात अखंड बुडालेल्या जॅकचं प्रेम पाहून आपण हलकेच त्याच्या प्रेमात पडतो त्यामुळे असाच काहीसा जोडीदार आपल्याला हवा अशी प्रत्येक मुलीची मनोमनं इच्छा असतेच. परंतु रूपेरी पडद्यावर असा रोमॅण्टिक वाटणारा हा अभिनेता पर्सनल आयुष्यात अद्यापही अविवाहित आहे परंतु त्याच्या डेटिंगच्या चर्चा या अनेकदा रंगलेल्या दिसतात. त्यामुळे आपल्या डेटिंगच्या चर्चांमध्ये तो कायमच स्पॉटलाईटमध्ये असतो.  आता…

Read More