( प्रगत भारत । pragatbharat.com) Twitter Founder Jack Dorsey: भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त वेळ चाललेल्या शेतकरी आंदोलनाने (Farmers Protest) जगभर भारताची नाचक्की झाल्याचं दिसलं होतं. कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकला होता. कंत्राटी शेतीच्या मुद्द्यावर मोठा आक्षेप घेत शेतकऱ्यांनी आवाज उठवला आणि अखेर मोदी सरकारला झुकती भूमिका घ्यावी लागली. सोशल मीडियावरून अनेकांनी यावर आवाज उठवला होता. अशातच आता ट्विटरचे माजी सीईओ आणि फाऊंडर जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी खळबळजनक दावा केला आहे. मोदी सरकारने (Modi government) शेतकरी आंदोलनादरम्यान धमकी दिल्याचा दावा जॅक डोर्सी यांनी केला आहे. सरकारवर…
Read More