जर तुम्ही ‘हे’ पेनकिलर वापरत असाल तर सावधान! सरकारने जारी केला अलर्ट; होऊ शकतो ड्रेस सिंड्रोम

( प्रगत भारत । pragatbharat.com) इंडियन फार्माकोपिया कमिशनने (IPC) डॉक्टर आणि रूग्णांसाठी सामान्यतः वापरल्या जाणार्‍या पेनकिलर मेफेनामिक ऍसिडच्या वापराबद्दल अलर्ट जारी केली आहे. हे पेनकिलर मेफ्टल या ब्रँड नावाने लोकप्रिय आहे. प्राथमिक चाचणीत PvPI डेटाबेसमधून मेफ्टलमुळे इओसिनोफिलिया आणि सिस्टेमिक लक्षण (ड्रेस) सिंड्रोमसह होऊ शकतो असं समोर आलं आहे. हे औषध संधिवात, ऑस्टियोआर्थरायटिस, डिसमेनोरिया, सौम्य ते मध्यम वेदना, जळजळ, ताप, दातांच्या वेदना यांच्या उपचारांसाठी सुचवलं जातं. “आरोद्य कर्मचारी, रुग्ण तसंच ग्राहकांना या औषधाच्या वापर करताना त्याचे परिणाम होण्याची शक्यता असल्याने बारकाईने निरीक्षण करण्याचा सल्ला दिला जातो. तर तुम्हाला असा काही संशय…

Read More

VIDEO: नवऱ्याच्या 'या' हट्टापायी नवरीनं घातला LED लाईटचा ड्रेस, नेटकरी म्हणाले, 'रणवीरची बहीण'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride LED Dress Video: सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. ज्यात लोकांच्या नाना तऱ्हेच्या क्लृप्त्या या व्हायरल होतात. सध्या अशाच एका कपलनं आपला हटके व्हीडिओ हा व्हायरल केला आहे ज्यात चक्क नवरी मुलीनं एईडीचा ड्रेस घातला आहे. 

Read More

Jack Dorsey claim on Modi Government: ‘मोदी सरकारने धमकी दिली, जर ट्विटरने…’; माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा खळबळजनक दावा; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Twitter Founder Jack Dorsey: भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त वेळ चाललेल्या शेतकरी आंदोलनाने (Farmers Protest) जगभर भारताची नाचक्की झाल्याचं दिसलं होतं. कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकला होता. कंत्राटी शेतीच्या मुद्द्यावर मोठा आक्षेप घेत शेतकऱ्यांनी आवाज उठवला आणि अखेर मोदी सरकारला झुकती भूमिका घ्यावी लागली. सोशल मीडियावरून अनेकांनी यावर आवाज उठवला होता. अशातच आता ट्विटरचे माजी सीईओ आणि फाऊंडर जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी खळबळजनक दावा केला आहे. मोदी सरकारने (Modi government) शेतकरी आंदोलनादरम्यान धमकी दिल्याचा दावा जॅक डोर्सी यांनी केला आहे. सरकारवर…

Read More